Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
आम्ही एकत्र राहू
उद्या महत्त्वाचा दिवस आहे
काल जयंत पाटील , सुप्रिया सुळे उद्धवजींना भेटले, त्यांच्यात चर्चा झाली
आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल
कुणीही परस्पर निर्णय सांगणार नाही
सविस्तर चर्चा झाली आहे
निर्णय जाहीर करणं एकाच्याच हातात नाही
वारंवार चर्चा सुरू आहे, तिन्ही पक्षात
जे काय होईल ते एकमतानेच होईल
सातवी जागा मविआ म्हणूनच आम्ही जिंकू
ऑन सोनिया गांधी- पंतप्रधान मौन
तो देश परंपरागत हिंदुस्तानचा मित्र आहे त्याच्या सर्वौच्च नेत्याच्या निधनानंतर शोक व्यक्त करायला हवा
शोकसंवेदना व्यक्त करण्याला आम्ही शिष्टाचार म्हणतो
इतर देशांना काय वाटेल म्हणून आम्ही हे करायचं नाही हे चूक आहे
शिष्टाचार पाळत नसू तर परराष्ट्र खातं माती खातंय
प्रकाश आंबेडकर-मोदी वक्तव्यावर
प्रकाश आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत
पृथ्वीराज चव्हाणांनीही सांगितलं होत की
घाईघाईने युद्ध करण्यामागंचा हेतू ही एपस्टिन फाईल्सवरून लक्ष उडावं हा असावा
—————–
ही जागा महाविकास आघाडी एकत्र आहे आणि ती जागा एकत्र असेल तर निवडून येईल ..
शिवासेना मोठा पक्ष आहे आता एकत्र राहणं गरजेचं आहे ..
उद्या महत्त्वाचा दिवस आहे .. काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे
आज संध्याकाळ पर्यंत निर्णय होईल ..
चर्चा झाली आहे ..
दिल्लीतील कोंग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा होणार आहे .. एकच उमेदवार उभा राहिल आणि तो एकत्र चर्चा करून उभा राहिल …
एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांची हत्या होते .. पण ते शिष्टाचार पाळले गेले आहे का …तुम्ही अनेक फोन केले .. मात्र ज्या देशावर एवढा मोठा हल्ला झाला तिथे तुम्ही काय बोललात का ..
पाकिस्तानमध्ये ही अनेक गोष्टी घडल्या तेव्हा condolence देतात मग आता का नाही
Comments are closed.