सर्वात भीषण प्रहार अजून बाकी; इराणचा नायनाट करणार, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; ‘या’ 3 गोष्टी उद्ध्वस्त करण्याचा निर्धार
मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेने इराणविरोधात आरपारच्या लढाईचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला थेट आणि अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणला आता अण्वस्त्र सज्ज होऊ दिले जाणार नाही आणि त्यांच्या दहशतवादी शक्तीचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, असे रुबिओ यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी ‘थ्री पॉइंट’ प्लॅनही सांगितला.
#पाहा | वॉशिंग्टन, डीसी: इराणबद्दल, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ म्हणतात, “या आठवड्यात, या धोक्याविरुद्ध संयुक्त कारवाई करण्याची एक अनोखी संधी त्यांनी सादर केली. आम्हाला याला जास्तीत जास्त यश मिळावे अशी आमची इच्छा आहे. हे ऑपरेशन त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हावे अशी आमची इच्छा आहे… इराण… pic.twitter.com/dkdob8pjml
— ANI (@ANI) ३ मार्च २०२६
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.