Team India : उपांत्यफेरीआधी टीम इंडियाने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

मुंबई : आयसीसी टी – 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशामध्ये, गुरुवारी 5 मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार असून भारतीय संघ मुंबईत पोहोचला आहे. त्यांनी उपांत्य सामन्याआधी बुधवारी (4 मार्च) मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे.







Comments are closed.