Iran Israel US war – 10 पैकी 15 गुण… आम्ही अत्यंत मजबूत स्थितीत; अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे डोनाल्ड ट्रम्प यांनी केले कौतुक
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या सहा दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने क्षेपणास्त्र, ड्रोनच्या मदतीने हल्ले केले आहेत. अशातच आता अमेरिकेचे नौदलही सक्रिय झाले असून इराणच्या नौदलावर प्रचंड प्रहार करत आहे. याच दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक करत 10 पैकी 15 गुण दिले आहेत. ते बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये बोलत होते.
बातमी अपड़ेट होत आहे…
Comments are closed.