नेपाळमध्ये ‘जेन-झी’ सरकार, रॅपर बालेन शाह होणार नवे पंतप्रधान
नेपाळमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र पक्षाची (आरएसपी) वाटचाल बहुमताच्या दिशेने सुरू असून, ‘जेन-झी’चे नेते 35 वर्षीय बालेंद्र ऊर्फ बालेन शाह हे नेपाळचे नवे पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या निवडणुकीत चार वेळा पंतप्रधानपद भुषविणारे के. पी. शर्मा ओली यांच्यासह अनेक दिग्गजांचा दारुण पराभव झाला आहे.
Comments are closed.