पाकिस्तानात पेट्रोल 336 तर डिझेल 321 रुपये
इराण–इस्रायल युद्धाचा भडका उडाल्यानंतर त्याची झळ अनेक देशांना बसत आहे. युद्धामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 20 टक्के वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 55 रुपये पाकिस्तानी रुपयांची वाढ झाल्याने आता एक लिटर पेट्रोलसाठी 335 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलच्या एका लिटरची किंमत 321 रुपयांपर्यंत गेली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध तसेच मध्य पूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वेगाने वाढले आहेत.
Comments are closed.