Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?

Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?

लोकसभा स्पीकरची भूमिका ही ज्यावेळेस त्या चेअरवर जो व्यक्ती बसतो तो कुठल्याही पक्षाचा म्हणून भागत नाही. परंतु राहुलजींना विरोधी पक्षनेत्यांना बोलूच न देणं तो सरकारच्या विरुद्ध त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी एक शब्दही बोलू नये अशा प्रकारची आळमोठेपणाची भूमिका अडाणी तटूपणाची भूमिका स्वीकारणी त्या ठिकाणी घेतली हे संपूर्ण देशाने बघितलं आहे. आणि त्यामुळे आज मला वाटतं की विरोधी पक्षांना जर संविधानाने घटनेने ते संवैधानिक पद असताना त्या पदाला जर न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात देशातील सव्वाशे कोटी लोकांना न्याय देण्याची भूमिका ही सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाची असते. आणि अशा वेळेस पूर्णतः एकतर्फी कारभार त्या ठिकाणी चाललेला होता आणि त्यामुळेच त्यांच्या विरुद्ध हा प्रस्ताव विरोधी पक्षाला आणावा लागला शेवट भारतातील देशातील 140 कोटी जनतेच्या अन्याय विरुद्ध लढण्याचं काम विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी करतायत आणि ती त्यांची भूमिका ठामपणे म्हणत आहेत. सरकार त्यांना घाबरते आहे आणि त्या परिस्थितीत त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम सभागृहात वारंवार होताना आपण सर्वांनी बघितलं आहे. त्यामुळे काय होईल ते होईल परंतु ओम बिरलाजींची भूमिका ही मात्र पक्षपाती भूमिका आहे हे आता लपून राहिलं नाही त्यासाठीच अ त्या ठिकाणी अ अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे. राष्ट्रपतीच्या प्रोटोकॉलला घेऊन भाजप कडून आरोप होत आहेत. नाही भाजपने किती वेळा त्याचा उल्लंघन केलं हे भारतीय जनता पक्षाला माहित आहे. त्याचा खुलासा ममता बॅनर्जींनी दिलेला आहे त्या संदर्भात अधिक बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. भाऊ हिंदी में बताइए प्रश्न का सोल्यूशन तिसरा आठवडा आहे अधिवेशनाचा नाही अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे संख्याबळ कमी जरी असलं तरी आज पाहतो आहे मी त्या ठिकाणी आता बजेट झाला त्या बजेटवर चर्चा करण्यासारखं बजेटच नाही देश कंगाल महाराष्ट्र कंगाल झालेला आहे भिकारी झालेला आहे. महाराष्ट्र पूर्णतः उध्वस्त झालेला आहे अशा प्रकारची त्या बजेटवरून परिस्थिती सगळ्यांनी बघितली आहे. आज हा बजेट कोणासाठी केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट होता म्हणजे उद्योगपतींना आणि कंत्राटदारांना पोसण्यासाठीच हा बजेट होता. केवळ थातुरमातुर ते पात्र पात्र म्हणून लिहून कर्जमाफी माफीचा सोंग सरकारने केला त्याच्या पलीकडे या बजेटमध्ये काही नाही. कर्जबाजारी झालेला महाराष्ट्र आहे 67 हजार कोटी रुपये व्याजाने व्याजाचा परतावा द्यावा लागतो सरकारपाशी आहे काय तुटीचा अर्थसंकल्प आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत भांडवली खर्च हा फक्त 12 हजार कोटींनी वाढला याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राची अधोगती ही झालेली आहे आणि होत आहे हे आता लपून राहिलेलं नाही. बिनविरोध झालेली आहे विरोधी पक्षनेत्यांना काही चिडचिड वाटत नाही मला आता त्यांना जर भीतीच वाटत असेल विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी सभागृहात बसूच नाही सत्ताधाऱ्यांचा जे काही पाप चाललेलं आहे महाराष्ट्राची लूट चालली आहे कमिशनखोरी चाललेली आहे यामध्ये त्यांना विरोधी पक्षनेत्याचा खुर्चीवर विरोधी पक्षनेता दिसता कामा नये ही जर भूमिका असेल आणि त्या त्या पद्धतीनं त्यांनी अ ठरवलंच असेल तर मला वाटतं की ते करणार नाही नाहीतर थोडीही जरी लोकशाहीवर संविधानावर यांचा विश्वास असेल तर मात्र ते केल्याशिवाय राहणार नाही परंतु मला वाटतं की हे सरकार संविधानावर विश्वास ठेवून चालणार नाही अशीच या सरकारची भूमिका आहे. भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे काय शुभेच्छा आहेत आज भारत भारत हा क्रिकेटमध्ये टी-ट्वेंटी मध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाला कालची मॅच सगळ्यांनी बघितली म्हणजे आम्हाला वाटत होतं की फार अटीतटीची ही मॅच होईल परंतु एकतर्फी ही मॅच झाली पूर्ण भारतीय टीमचा क्रिकेट टीमचा मी मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आम्ही.

Comments are closed.