Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
– बांधकाम व्यावसायिक मेहुल मेहता यांना डॉन छोटा शकीलच्या नावे धमकी
– धमकीसोबत लिफाफ्यात जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ
– “मेहता, स्वत: ला सुधारा, तुला समजू शकत नाही, आज ही वेळ आली आहे, उद्या हे तुझ्या छातीत घडेल… अल्लाह हाफिज छोटा शकील.. “असे धमकीचे पत्र होते.
– मॉडेल टाऊन भागातील मेहुल मेहता यांची बांधकाम साईट
– त्याच ठिकाणी वाहनाच्या नंबर प्लेटच्या इथे सापडला लिफाफा
– मेहताचा खाजगी सुरक्षा रक्षक वैभव सोमा बावकर यांच्याकडून तक्रार दाखल
– वर्सोवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल
– मेहुल मेहता यांना याआधी देखील छोटा शकीलच्या नावे धमक्या आल्याची माहिती
Comments are closed.