IPL 2026: बंगळुरु, मुंबई, चेन्नईसह सर्व संघाचे पहिले 4 सामने; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल हंगामादरम्यान तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळेच पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. बीसीसीआयच्या मते, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल. आयपीएल २०२६ २८ मार्च रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू होईल. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी एकूण २० सामने खेळले जातील: बेंगळुरू, मुंबई, गुवाहाटी, न्यू चंदीगड, लखनऊ, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद. चार डबलहेडर्स असतील.
या हंगामादरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बेंगळुरूमध्ये पाच आणि रायपूरमध्ये दोन होम मॅच खेळेल. पंजाब किंग्ज न्यू चंदीगडमध्ये चार आणि धर्मशाळामध्ये तीन होम मॅच खेळेल. राजस्थान रॉयल्स गुवाहाटीमध्ये तीन आणि जयपूरमध्ये चार होम मॅच खेळेल. चला सर्व संघांच्या वेळापत्रकांवर एक नजर टाकूया:
rcb
शनिवार, २८ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – बेंगळुरू
रविवार, ५ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – बेंगळुरू
शुक्रवार, १० एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – गुवाहाटी
रविवार, १२ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – मुंबई
मुंबई
रविवार, २९ मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – मुंबई
शनिवार, ४ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – दिल्ली
मंगळवार, ७ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – गुवाहाटी

चेन्नई
सोमवार, ३० मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – गुवाहाटी
शुक्रवार, ३ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज – चेन्नई
रविवार, ५ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – बेंगळुरू
शनिवार, ११ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – चेन्नई
केकेआर
रविवार, २९ मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – मुंबई
गुरुवार, २ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – कोलकाता
सोमवार, ६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज – कोलकाता
गुरुवार, ९ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – कोलकाता
हैदराबाद
शनिवार, २८ मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – बेंगळुरू
गुरुवार, २ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – कोलकाता
रविवार, ५ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – हैदराबाद
शनिवार, ११ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – मुल्लानपूर
गुजरात
मंगळवार, ३१ मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स – मुल्लानपूर
शनिवार, ४ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – अहमदाबाद
बुधवार, ८ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स – दिल्ली
रविवार, १२ एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स – लखनऊ
पंजाब किंग्ज
मंगळवार, ३१ मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स – मुल्लानपूर
शुक्रवार, ३ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज – चेन्नई
सोमवार, ६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज – कोलकाता
शनिवार, ११ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – मुल्लानपूर
राजस्थानसोमवार, ३० मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – गुवाहाटी
शनिवार, ४ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – अहमदाबाद
मंगळवार, ७ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – गुवाहाटी
शुक्रवार, १० एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – गुवाहाटी
लखनौ
बुधवार, १ एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – लखनऊ
रविवार, ५ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – हैदराबाद
गुरुवार, ९ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – कोलकाता
रविवार, १२ एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स – लखनऊ
दिल्ली
बुधवार, १ एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – लखनऊ
शनिवार, ४ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – दिल्ली
बुधवार, ८ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स – दिल्ली
शनिवार, ११ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – चेन्नई
Comments are closed.