भांडुप पश्चिमेला कपड्यांच्या स्टॉलला आग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील ड्रीम मॉलला लागून असलेल्या कपडय़ांच्या दुकानांना शनिवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. काही वेळातच आग वाऱ्यासारखी पसरली आणि शेजारील दुकानांना आगीची झळ बसली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

Comments are closed.