उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नावाने विधनभवानाचे पास विकले, सभापतींकडे केली तक्रार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील आमदार मंत्री हे विधानभवनात उपस्थित आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नावाने विधनभवानाचे तब्बल 50 पास विकण्यात आले आहेत. हे पास तब्बल पाच ते सात हजार रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. स्वत: उदय सामंत यांनी याबाबत सभापतींकडे तक्रार केली आहे.

Comments are closed.