ओडिशात 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले
कालाहंडी:
ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्dयात 11 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सर्व नक्षलवादी बंसाधारा-घुमुसर-नागबली विभागाशी निगडित होते असे सांगण्यात आले. या नक्षलवाद्यांच्या विरोधात सुमारे 63 लाख रुपयांचे इनाम घोषित होते. आत्मसमर्पणादरम्यान शस्त्रास्त्रs अन् दारूगोळाही जमा करण्यात आला आहे. ओडिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादुर खुरानिया यांनी याला मोठे यश ठरविले आहे.
Comments are closed.