ही 5 भागांची स्फोट मालिका OTT वर देखील अफवा आहे, परंतु एका मृत्यूने संपूर्ण कथा बदलली – दैनिक बॉम्बबॉम्ब
ओटीटी प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट आता येत आहे, त्यामुळे प्रेक्षकांचे ओटीटी कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि कंटेंट मध्ये अनेक प्रकारचे म्हणजे कॅामेडी, तसेच सत्य घटनेवर आधारित, साधा व सरळ अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट Ott वर उपलब्ध आहे. तर असा एक पहिल्या दोन सीझन्समुळेच प्रचंड गाजलेला जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित आहे. आणि आता याचा तिसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. हि मालिका म्हणजे एस्पिरेंट्स आहे. प्रदर्शित होताच ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पंसतीस उतरत आहे.
‘एस्पिरेंट्स’ ही मालिका तिच्या आधीच्या दोन सीझन्ससोबत प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. अवघ्या दोन दिवसांतच, या मालिकेने व्ह्यूअरशिपच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्या ती पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. ‘द व्हायरल फीवर’ निर्मित हि मालिका आहे. या मालिकेने तिच्या साधेपणामुळे, अस्सलपणामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कथेची सुरुवात दिल्लीतील ओल्ड राजिंदर नगरच्या अरुंद गल्ल्यांमध्ये होते, जिथे हजारो तरुण आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन येतात.
मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात अभिलाष, गुरी आणि एसके या तीन मित्रांची अतूट मैत्री, त्यांच्यातील मतभेद आणि खडतर यूपीएससी परीक्षेचा प्रचंड दबाव दाखवण्यात आला होता. आता, तिसरा सीझन या पात्रांना एका नव्या उंचीवर घेऊन जातो. एस्पिरेंट्स सीझन 3 हा 13 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे. यावेळी, प्रेक्षक केवळ एका उमेदवाराचा संघर्षच नव्हे, तर एका अधिकाऱ्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या आणि नैतिक पेचप्रसंगही पाहतील. मुख्य पात्र, इच्छा (Abhilash)शर्मा आता रामपूरचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्रकृतीत उत्तम सुधार असल्याने, महिनाभर उपचारानंतर सलीम खान यांना दिला डिस्चार्ज
Comments are closed.