7 वर्षांपूर्वी आलेल्या या सिरीजला 8.7 IMDB रेटिंग, तर तीनही सीझन आहेत सुपरहिट – Tezzbuzz
आजकाल ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. तसेच अनेक मालिका आहे ज्या प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. आजही लोक त्या मालिकांना विसरले नाही. तर अशी ही मालिका म्हणजे द फॅमिली मॅन.
द फॅमि मॅन ही मालिका 2019 मध्ये प्रदर्शित झाली. तर, ही मालिका सात वर्षांपुर्वीची आहे. पण या मालिकेचे IMDbरेटिंग गेल्या सात वर्षांपासून अबाधित राहिले आहे. तर IMDb रेटिंग 8.7 आहे. जे खूपच प्रभावी आहे आणि मनोज बाजपेयी अभिनीत ‘द फॅमिली मॅन’ ही मालिका आहे. मनोज (Manoj)बाजपेयी यांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. तर पहिल्याच सीझनपासून या मालिकेने चाहत्यांची मने जिंकली. चाहते आजही या पात्रांवर प्रेमाचा वर्षाव करतात.
द फॅमि मॅन या मालिकेचा पहिला सीझन सुपरहिट झाल्यानंतर, निर्मात्यांनी कथेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्या सीझनंतर, निर्मात्यांनी 2021 मध्ये दुसरा सीझन प्रदर्शित केला, ज्याला प्रचंड प्रशंसा मिळाली. दुसऱ्या सीझनंतर, निर्मात्यांनी शेवटच्या एपिसोडमध्ये कथेचा शेवट केला आणि तिसऱ्या सीझनचे संकेत दिले. त्यानंतर, 2025 मध्ये प्राइम व्हिडिओवर तिसरा सीझन प्रदर्शित झाला आणि त्याला प्रचंड प्रशंसा मिळाली. या सीझनमध्ये दमदार एक्शन, घट्ट कथानक आणि सस्पेन्स होता. पण विशेष गोष्ट ही आहे की आजही, दुसरी कोणतीही बॉलिवूड मालिका ‘द फॅमिली मॅन’च्या रेटिंगची बरोबरी करू शकली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.