स्वतःच्या आवाजावर नाराज असलेली ही अभिनेत्री ठरली स्टार, करण जोहरने दिला करिअरला टर्निंग पॉइंट – Tezzbuzz

राणी मुखर्जी ही एक बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती मागील तीस वर्षापासून बॉलीवूड इंडस्ट्रीज काम करत आहे. तसेच ती तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात भर निर्माण केले. आणि राजा की आयेगी बारात या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयास सुरुवात केली होती. ज्या तिने एका रागीट स्वभावाच्या तरुणीची भूमिका केली होती  मात्र , ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंग तिला असे समजले होते की या चित्रपटातील निर्माते तीचा आवाज डब करतील तेव्हा खूप दुःख झाले. या कठीण परिस्थितीत करण जोहरने आपला आवाज टिकून ठेव असा सल्ला दिला.

‘मर्दानी 3’ च्या प्रमोशनदरम्यान करण जोहरसोबत एका कार्यक्रमात राणी मुखर्जी यांनी आपल्या 30 वर्षांच्या प्रवासाबाबत सांगितले. तिने आठवण करून दिली की, ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खानने त्यांना सांगितले होते की, त्यांचा आवाज त्या भूमिकेसाठी किंवा चित्रपटासाठी योग्य नाही, त्यामुळे दुसरा कोणीतरी तो डब करेल. ती म्हणाली, “मी नाराज आहे हे मी दाखवू शकले नाही, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटाचा भाग असता, तेव्हा वैयक्तिक निराशा असली तरी, जर चित्रपटाचा हेतू योग्य असेल, तर माझ्यासाठी ठीक असत.

राणी (Rani)मुखर्जीने करण जोहरला श्रेय दिले तिने पुढे सांगितले की, जेव्हा ते ‘कुछ कुछ होता है’ च्या ट्रेलरचे चित्रीकरण करत होते, तेव्हा मला आठवतंय की तू मला विचारले होतेस की मी माझ्या पहिल्या चित्रपटात आवाज डब केला होता का..  मला त्यात काही अडचण होती का, पण मी नाही म्हणाले, तू म्हणालास, ‘मला तुझा आवाज खूप आवडतो,’ 1998 च्या ‘गुलाम’ चित्रपटात मोना घोषने राणी मुखर्जीचा आवाज डब केला होता. करण जोहरने राणीचा आवाज परिपूर्ण करण्यास मदत केली आणि त्यानंतरच्या चित्रपटांसाठी तो तसाच ठेवला गेला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतर पायरटेड व्हर्जन पाकिस्तानात व्हायरल, प्रेक्षक टीव्हीवर चित्रपटाचा आनंद घेत आहेत

Comments are closed.