अजितदादांची भोंदूबाबाला सुपारी देणारे राक्षस कोण? रोहित पवार यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अजितदादांच्या बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाने जादूटोणा केला, तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

रोहित पवार म्हणाले, अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते. या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक ‘देवगिरी’वर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे.

Comments are closed.