नाटो देश अमेरिकेविना कागदी वाघ -डोनाल्ड ट्रम्प
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने संपूर्ण जगभरात होणाऱया इंधनाच्या वाहतुकीची काsंडी झाली. मात्र नाटो देश होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेची मदत करण्यासाठी इच्छित नसल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. नाटो देश हे अमेरिकेविना कागदी वाघ आहेत, असा टोलाही ट्रम्प यांनी यावेळी लगावला.
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने संपूर्ण जगभरात इंधनाच्या वाहतुकीची काेंडी झाली. खरंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचं काम खूप सोपं होतं. मात्र नाटो देश होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेची मदत करण्यासाठी तसेच इराणला रोखण्यसाठीच्या लढाईत सहभागी होऊ इच्छित नाहीत. नाटो देशांनी दाखवलेला भेकडपणा आम्ही लक्षात ठेवू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
Comments are closed.