‘धुरंधर-2’ची 102 कोटींची बंपर ओपनिंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रणवीर सिंहचा बहुचर्चित ‘धुरंधर-2’ ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी तब्बल 102.55 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. ‘धुरंधरः द रिव्हेंज’ या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. 102 कोटींच्या कमाईसोबत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 150 कोटींवर पोहोचले आहे.

Comments are closed.