ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
1. अशोक खरातने महिलांच्या योनीत बोट घातले, लघवी पाजली; नराधम भोंदूबाबावर 8 गुन्हे दाखल, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात हादरवणारी माहिती https://tinyurl.com/bdhcjvnx भोंदू अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी, आरोपी नाशिक सत्र न्यायालयात हजर https://tinyurl.com/4v6zkz4p
2. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत; सुप्रिया सुळेंकडून कौतुक
https://tinyurl.com/5n7ckpt2 अशोक खरात आणि बच्चू कडूंच्या भेटीचा व्हिडिओ समोर; भोंदू म्हणाला, जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या https://tinyurl.com/42vt84f5
3. नराधम अशोक खरातने विद्यार्थिनींशीही गैरवर्तन केल्याचं उघड, भोंदूबाबाविरोधात अनेक गुन्हे दाखल; गेल्या 4 वर्षांत मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ
https://tinyurl.com/mtytp4xc लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर महिलांना उद्योगपतींकडे पाठवायचा, हादरवणारी माहिती https://tinyurl.com/57zpnmpk
4. अशोक खरातचा आणखी एक कारनामा; तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा
https://tinyurl.com/3xjhbpe3 लोकसभा निवडणुकीतील महिला नेते अशोक खरात यांच्याकडे जाऊन पूजा केली. मला ''धक्कादायक निकाल'' https://tinyurl.com/2mpbxncc
5. उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा; विधानपरिषदेतील निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे भरभरुन बोलले https://tinyurl.com/2dxs6uzz पी, एल. देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना फडविसांनी 'कोट्याधीश' ही पदवी दिली; निरोप समारंभाच्या भाषणात https://www.youtube.com/watch?v=5_9jD0qsGLs
6 स्पीकर, टेबल स्पीकरचे निर्देश असू शकत नाही; तुषार दोषी निलंबनावर सभागृहात चर्चा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर https://tinyurl.com/yw2t43vt साताऱ्यातील निवडणुकीवरुन भाजप-शिंदे गटात धुसफूस, एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा https://tinyurl.com/bddyzs7
7. मला अन् माझ्या नातेवाईकांना फोन येत आहेत, संतोष देशमुख प्रकरण कसं थांबेल यासाठी प्रयत्न; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा
https://tinyurl.com/mprky7j7 संगमनेरमध्ये पंचायत समिती कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; बाळासाहेब थोरातांच्या भावासह 10 जणांविरोधात गुन्हा https://tinyurl.com/3yvb2uf6
8 ख्रिश्चन धर्मात परिवर्तन केल्यास ॲट्रॉसिटी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आंध्र प्रदेशातील खटला, याचिका फेटाळली https://tinyurl.com/5sz45b29
9. आखाती देशातील युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
https://tinyurl.com/4srahuke मोदींना 25 दिवसांनंतर साक्षात्कार झाला का? कोरोनावेळी थाळ्या वाजवल्या आता रिकामा सिलिंडर वाजवायचा का? संजय राऊतांचा पंतप्रधानांना खोचक सवाल https://tinyurl.com/5anrs4sh
1 अमेरिकेने इराणच्या दोन अटी फेटाळल्या, पुन्हा युद्ध पेटवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे जग हादरवून टाकणारे वक्तव्य, इराणशी चर्चा अयशस्वी झाल्यास बॉम्बस्फोट करा https://tinyurl.com/yc7jk4zs
*एबी माझा स्पेशल*
१. दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; कोकणवासीयांसाठी मनसेचा आक्रमक पवित्रा
https://tinyurl.com/2fs2bjyx
2. आता IPL चा धमाका! स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी कसे करायचे Online तिकीट बुकिंग? जाणून घ्या A टू Z माहिती
https://tinyurl.com/ykdwskbr
3. भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, कन्फर्म तिकीट रद्द केल्यास किती रिफंड मिळणार? रेल्वेनं नियम बदलले, जाणून घ्या
https://tinyurl.com/bdhc6dp4
*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Comments are closed.