Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
आजच्या इतर बातम्या –
नराधम अशोक खरातवर सातवा गुन्हा दाखल, महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर ४ वेळा बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद, जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान वारंवार अत्याचार
अंकशास्त्राचा तज्ज्ञ म्हणून ज्योतिष सांगणारा भोंदू खरात दहावीला गणितामध्ये झाला होता नापास, खरातला मिळाले होते सरासरी ३५ टक्के गुण…
भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरावर फडणवीस सरकारची खैरात, २०१८ साली मंदिराच्या बांधकामासाठी १ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर करुन २५ लाख वितरित केली, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या पश्चात प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरेंना राष्ट्रवादीचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवारांचा गंभीर आरोप, सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला दिलेले पत्रही पुरावा म्हणून दाखवले…
अजित पवारांच्या अपघातप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची पंचईत, कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल, बंगळुरूच्या पोलीस महानिरीक्षकांचं डीजी ऑफिसला पत्र, गुन्हा बारामतीत वर्ग करण्याची मागणी
चर्चेच्या पार्श्वभूमीवर इराणचे हल्ले सुरुच, इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर हल्ल्यांची ८० वी लाट, ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-४’ अंतर्गत इराणचे हल्ले
इराणनंच जारी केले क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडीओ…
Comments are closed.