आयपीएल 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर

आयपीएल २०२६ स्पर्धेला येत्या २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी २० सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. गुरुवारी (२६ मार्च) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआयकडून) संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेतील ७० सामने एकूण १२ मैदानांवर खेळवले जाणार आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ ३ होम गेम्स बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. तर २ सामने रायपूरमध्ये खेळवले जाणार आहेत. पंजाब किंग्ज संघ आपले होम गेम्स धरमशाळा आणि न्यू चंदिगडमध्ये खेळणार आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ आपले ४ होम गेम्स जयपूरमध्ये खेळणार आहे.
२८ मार्च २०२६ (शनिवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हेदराबाद – बंगळुरू
२९ मार्च २०२६ (रविवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई३० मार्च २०२६ (सोमवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, गुवाहाटी३१ मार्च २०२६ (मंगळवार) – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुल्लानपूर१ एप्रिल २०२६ (बुधवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, लखनौ२ एप्रिल २०२६ (गुरुवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता३ एप्रिल २०२६ (शुक्रवार) – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई
४ एप्रिल २०२६ (शनिवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली४ एप्रिल २०२६ (शनिवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद५ एप्रिल २०२६ (रविवार) – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, हैदराबाद५ एप्रिल २०२६ (रविवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, बेंगळुरू६ एप्रिल २०२६ (सोमवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, कोलकाता७ एप्रिल २०२६ (मंगळवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, गुवाहाटी८ एप्रिल २०२६ (बुधवार) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली
९ एप्रिल २०२६ (गुरुवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता१० एप्रिल २०२६ (शुक्रवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुवाहाटी११ एप्रिल २०२६ (शनिवार) – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुल्लानपूर११ एप्रिल २०२६ (शनिवार) – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई१२ एप्रिल २०२६ (रविवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनौ१२ एप्रिल २०२६ (रविवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
Comments are closed.