कोविडसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका!
आखातातील युद्धाचे गंभीर परिणाम होणार असून जगाच्या अर्थव्यवस्थेला कोविड महामारीसारखा फटका बसेल, अशी भीती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज व्यक्त केली. युद्धाचे परिणाम काय होतील हे आताच सांगणे कठीण आहे. या युद्धात सहभागी असलेल्या देशांनाही त्याचा अंदाज नाही, असे पुतीन म्हणाले.
Comments are closed.