अंधेरी पूर्व विधानसभा विभाग युवा अधिकारीपदी अमेय लटके

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभेच्या युवासेना विभाग युवा अधिकारीपदी अमेय लटके यांची नियुक्ती जाहीर केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

Comments are closed.