MI vs KKR: हिटमॅन रोहित शर्मा इतिहास रचू शकतो, कोणताही भारतीय क्रिकेटर हा T20 विक्रम करू शकला नाही
रोहितने T-20 क्रिकेटमधील 463 सामन्यांच्या 450 डावांमध्ये 547 षटकार ठोकले आहेत. या सामन्यात तो तीन षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर टी-20 क्रिकेटमध्ये 550 षटकार मारणारा तो भारताचा पहिला आणि जगातील नववा खेळाडू ठरेल.
सध्या फक्त ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल, निकोलस पूरन, ॲलेक्स हेल्स, जोस बटलर, कॉलिन मुनरो आणि ग्लेन मॅक्सवेल हेच या आकड्यापर्यंत पोहोचले आहेत.
Comments are closed.