लातूर : 'देवभाऊ जॉब महाएक्स्पो 2026' ला लातूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; 900 तरुणांना थेट रोजगार

 

लातूर येथे आयोजित 'देवभाऊ जॉब महाएक्स्पो 2026' ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 2000 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 900 उमेदवारांना थेट जॉईनिंग लेटर देण्यात आले आहे. कौशल्याची पोकळी भरून काढण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. नामांकित कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. राज्यातील 583 वा रोजगार मेळावा असलेल्या या उपक्रमामुळे अनेक तरुणांच्या करिअरला नवी दिशा मिळणार आहे.

Comments are closed.