संपूर्ण बंगळुरू मैदान 2 मिनिट स्तब्ध, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, IPLच्या पहिल्या सामन्यात नेमकं
RCB vs SRH IPL 2026 : आयपीएल 2026 हंगामाची दमदार सुरुवात आज शनिवार (28 मार्च) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने झाली. बंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad 1st Match IPL 2026)
आज रात्री बर्फ आणि आग एक कथा. 🥶🔥
बेंगळुरू, सनरायझर्समध्ये आपले स्वागत आहे. 🤝
चला बोल्ड खेळूया, गोरा खेळूया आणि चाहत्यांना एक संध्याकाळ लक्षात ठेवा. 😁#PlayBold #OurRCB #IPL2026 #RCBvSRH pic.twitter.com/FxXemVGadw
— रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (@RCBTweets) 28 मार्च 2026
सामन्यापूर्वी एक भावनिक क्षण
दरम्यान, सामन्यापूर्वी एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. मागील वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 11 चाहत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केएससीए आणि दोन्ही संघातील खेळाडूंनी दोन मिनिटांचे मौन पाळले. तसेच त्या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या चाहत्यांच्या स्मरणार्थ स्टेडियममधील 11 जागा प्रतीकात्मकरीत्या रिकाम्या ठेवण्यात आल्या. या हृदयस्पर्शी श्रद्धांजलीनंतर सामन्याला सुरुवात झाली.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील भावनिक क्षण ❤️🙏
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद, संपूर्ण स्टेडियमसह, 11 चाहत्यांसाठी 2 मिनिटे मौन पाळले 🕊️💔 pic.twitter.com/XXdrXBi4ku
— क्रिकेट श्लोक (@CricketVerseHq) 28 मार्च 2026
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग इलेव्हन (RCB प्लेइंग इलेव्हन) –
विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा.
❤️🔥 𝗢𝗨𝗥 𝗦𝗧𝗔𝗥𝗧𝗜𝗡𝗚 𝗫𝗜 ❤️🔥
ನಮ್ಮ च्या पडद्याच्या रेझरमध्ये कर्णधाराने नाणेफेक जिंकली #IPL2026 आणि आम्ही प्रथम बॉलने सुरुवात करतो. 💪
नवीन पदार्पण 📰⬇️
जेकब डफी ⚡️😮💨
अभिनंदन सिंग 👊❤️🔥12 वी मॅन आर्मी, तुम्हाला ड्रिल माहित आहे! 🙌🏟️#PlayBold #OurRCB #RCBvSRH @nothingindia pic.twitter.com/vH7g2ER8oM
— रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (@RCBTweets) 28 मार्च 2026
सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग इलेव्हन (SRH Playing XI) –
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.
सीझनसाठी आमची पहिली इलेव्हन 🔥🟠 मध्ये आहे pic.twitter.com/fyP64yOopU
— सनरायझर्स हैदराबाद (@SunRisers) 28 मार्च 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.