एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
अमेरिका आणि इराण युद्ध सुरु झाल्यापासून 24 कॅरेट सोन्याच्या दरात 24529 रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरात 68210 रुपयांची घसरण झाली आहे.
Comments are closed.