नीलम गोऱ्हे भोंदूबाबाला मंत्रीपदासाठी फाइव्ह स्टार हॉटेलात भेटल्या, तृप्ती देसाईंचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिंदे गटाच्या आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या सात-आठ वर्षांपासून अशोक खरात याच्या संपर्कात होत्या. आमदारकी आणि मंत्रिपदासाठी भविष्य जाणून घ्यायला त्या खरातला भेटायच्या. नाशिकमधील एक्स्प्रेस इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती, खरातने महिलांवर जिथे अत्याचार केले त्या कार्यालयातही गोऱहे भेटायला जायच्या, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला.

Comments are closed.