खरात फाइल्स अपडेट – चाकणकरबाईंची एसआयटी चौकशीला दांडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात चौकशीला हजर राहण्यासाठी राज्य महिला आयोगाचा माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी आज चौकशीला दांडी मारली. नाशिक येथे एसआयटीसमोर त्या हजर झाल्या नाहीत. मी महिला आहे आणि प्रवास करणे मला जड जाते, असे कारण त्यांनी दिले. दरम्यान, खरातच्या शिवनिका ट्रस्टवरील चाकणकर यांच्यासह सर्वच आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे.

Comments are closed.