11 दिवसांत 1350 कोटींची कमाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘धुरंधर ः द रिवेंज’ने अवघ्या 11 दिवसांत छप्परफाड कमाई करत तब्बल 1 हजार 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट आता बॉलीवूडमधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने हिंदुस्थानात 846.87 कोटी तर जगभरात 1350 कोटी रुपये कमावले आहेत. आदित्य धर यांच्या धुरंधर आणि धुरंधर-2 या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी 1 हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट हा आमीर खानचा दंगल आहे.

Comments are closed.