इराण 1 एप्रिलपासून अमेरिकेच्या टेक कंपन्यांवर करणार हल्ले; गुगल, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट निशाण्यावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणच्या रिवॉल्युशनरी गार्ड्सने 1 एप्रिलपासून अमेरिकेच्या टेक कंपन्यांवर करणार हल्ले करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी एक पत्रक जारी केले असून त्यात त्यांनी अमेरिकेतली 18 टेक कंपन्यांची नावे जाहीर केली आहेत. यात गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला अशा कंपन्यांचा समावेश असून या हल्ल्यांमुळे त्यांच्या स्थानिक सेवांवर परिणाम होणार आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

“इराणमधील प्रत्येक दहशतवादी कृत्याचा बदला म्हणून, बुधवार १ एप्रिल रोजी तेहरानच्या वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून या कंपन्यांनी त्यांच्या संबंधित युनिट्सच्या विद्ध्वंसाची तयारी ठेवावी.” असे इराणच्या रिवॉल्युशनरी गार्ड्सने  प्रसिद्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Comments are closed.