अभिनेता अजय देवगण याला काजोल देवगणने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा..! – Tezzbuzz
अजय देवगण हा एक लोकप्रिय बॉलीवुड स्टार आहे. त्यांने आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सहज आणि सोप्या, विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच ते सोशल मीडियावर ही सतत ऍक्टिव्ह असतात.अजय देवगण आता गुरुवार 57 वर्षे झाले आहेत. त्याचा काल वाढदिवस होता. तर या निमित्ताने अनेक बॉलीवुड स्टार आणि तसेच त्याच्या चाहत्यानी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काजोलने अजय देवगण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खास विनोदी शैलीत लिहले की, जे खूपच मनोरंजक आहे. आपल्या संदेशात, तिने त्यांच्या वयावर विनोद करत लिहिले की, त्यांच्या केकवरील मेणबत्त्या आता आगीचा धोका वाटू लागल्या आहेत. काजोलने लिहिले, मला वाटते की तुम्ही त्या टप्प्यावर पोहोचला आहात. तरीही वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्याकडे नेहमी केक असो.” अजयने काजोलच्या संदेशाला गोड प्रतिसाद दिला. त्याने लिहिले, “प्रत्येक धोकादायक ठिकाणी तू माझ्यासोबत असणे हा एक आनंद आहे.
तर आश्या विनोदी प्रकारे अक्षय कुमारनेही सोशल मीडियावर अजयला (ajay)वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या अक्षयने ‘गोलमाल 5’ च्या सेटवरील एक पडद्यामागील फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अक्षय अजयच्या गालावर प्रेमाने पप्पी घेताना दिसत आहे. तर या फोटो सोबत अक्षयने पोस्टला कॅप्शन दिले, “मैत्री खूप जुनी आहे… प्रेम तर होणारच. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रिय अजय देवगण.” तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, अजय देवगणने दमदार भूमिका आणि व्यावसायिक यशाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक भक्कम स्थान निर्माण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बदलली ‘भूत बंगला’ चीत्रपटाची रिलीज डेट, अक्षय कुमारने अवलंबली धुरंधर 2 सारखी स्ट्रॅटेजी
Comments are closed.