Video – NMACC च्या तिसऱ्या वर्धापन दिनाला उद्धव ठाकरे यांची सपत्नीक हजेरी, अंबानी दाम्पत्याने केले स्वागत
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी नीता अंबानी व मुकेश अंबानी यांनी त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले.
#पाहा | मुंबई, महाराष्ट्र: शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नीसह नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (NMACC) 3 व्या वर्धापन दिनासाठी पोहोचले. https://t.co/GI1NObliBP pic.twitter.com/7yFKIJ3Upw
— ANI (@ANI) 3 एप्रिल 2026
Comments are closed.