अफगाणिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप, उत्तर हिंदुस्थानला हादरे; 8 जणांचा मृत्यू, दिल्ली-एनसीआरमध्येही भीतीचे वातावरण
अफगाणिस्तानच्या हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये शुक्रवारी रात्री 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाच्या धक्क्यानंतर अफगाणिस्तानात एक घर कोसळून एका लहान मुलासह किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की अफगाणिस्तान, पाकिस्तानसह संपूर्ण उत्तर हिंदुस्थान आणि दिल्ली-एनसीआर परिसर हादरून गेला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.