ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार

1. राज्यात तीन भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू, चार जखमी; दिंडोरीत एकाच घरातील 9 जणांचा अंत, नातेपुते, अन् परशुराम घाटातही मोठी दुर्घटना
https://tinyurl.com/mrxywtkt  एक डुलकी लागली अन् कार थेट पुलावरून कालव्यात कोसळली; सोलापुरात आई-वडिलांसह विवाहित लेकीचा बुडून मृत्यू, जावई गंभीर https://tinyurl.com/3ajyr9z4 

2. ह्रदयद्रावक… नाशिकमधील दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा; घराची ओढ लागलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास https://tinyurl.com/j7fexmzh  दिंडोरी दुर्घटनेनंतर नरहरी झिरवाळांना स्थानिकांचा घेराव; 9 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? सवाल विचारत वाचला तक्रारींचा पाढा https://tinyurl.com/yd6n774w 

३. सोलापूरच्या अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला; खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर होणार
https://tinyurl.com/4pyycuhe अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले; म्हणाले, वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय https://tinyurl.com/t3ddxmau 

4. ‘बारामती’ पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं ठरलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा https://tinyurl.com/vx4vnccz  विधानपरिषदेसाठी शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंना मोठा ‘शब्द’; म्हणाले, ‘जे नाव येईल त्यासाठी आमचं सहकार्य असेल’ https://tinyurl.com/5n67w6uj 

5. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, मी छोटा आहे, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ दादा असतील बाकीचे ज्येष्ठ नेते असतील ते ठरवतील https://tinyurl.com/392kpkwv अंजली दमानिया रॉ च्या प्रमुख आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन एकनाथ शिंदेंना चिमटा, म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयातूनच माहिती लीक https://tinyurl.com/38xnvh2z 

६. सातारा झेडपीत ‘खाकी’च्या धाकात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडल्यानंतर सभापती निवडीतही वादाचा अध्याय; राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा बहिष्कार, पालकमंत्री शंभुराज म्हणाले, ‘आगे आगे देखो होता है क्या’ https://tinyurl.com/yc48jdkp गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात’ सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला https://tinyurl.com/akpnzmpt 

7. धुरंधर पाहून आलेल्या गँगच्या म्होरक्याला संपवलं, मग भावाने रुग्णालयात जाऊन बदला घेतला, नांदेडमध्ये डेंजर गँगवॉर https://tinyurl.com/47p6krpu नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! धूरंदर सिनेमाहून परताच मध्यरात्री तिघांचा बळी; भावाचा बदला घेण्यासाठी रुग्णालयातच हल्ला, हादरवणारा घटनाक्रम समोर https://tinyurl.com/4235cd7p 

8. पैशांसाठी अन् जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर ‘देवाचा कोप होईल’ म्हणत दिला शाप; अशोक खरातने कांदा व्यापाऱ्याला 85 लाखांना गंडवलं, नाशिकमध्ये 12 वा गुन्हा दाखल https://tinyurl.com/3ts4tueu नाशिकमध्ये खरात पार्ट 2! टॅबमध्ये 87 अश्लील व्हिडीओ, 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड; नोकरीच्या आमिषाने महिलांचे शोषण, आता फिर्यादीच स्वतः झाला आरोपी https://tinyurl.com/2xvbtt37 

9. राज्यात अवकाळीचे धुमशान सुरूच, अस्मानी संकटानं बळीराजाचा तोंडचा घास हिरावला; पुढचे 48 तास धोक्याचे, 16 जिल्ह्यांना अलर्ट
https://tinyurl.com/4rmwjbne 

10. कर्णधार सूर्यकुमार यादवने ठोकले अर्धशतक, मुंबई इंडियन्सने दिल्लीसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य https://tinyurl.com/2a7pcbtj मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी https://tinyurl.com/3k9kyex6 

*एबीपी माझा स्पेशल*

अनिल देशमुख अन् परमबीर सिंह एकाच व्यासपीठावर, एकमेकांकडे ढुंकूनही पाहिलं नाही, नेमकं काय घडलं?
https://tinyurl.com/343z3hx9 

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगवान, NATM पद्धतीने होतोय 21 किमीचा बोगदा, पाहा फोटो
https://tinyurl.com/yzb2u87p 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

Comments are closed.