डोनाल्ड ट्रम्प इराणचा इशारा: होर्मुझ सामुद्रधुनी संकट: होर्मुझची सामुद्रधुनी उघडा किंवा नरकात अडकवा, डोनाल्ड ट्रम्प हावभाव
डोनाल्ड ट्रम्प इराणचा इशारा: होर्मुझ सामुद्रधुनी संकट: होर्मुझची सामुद्रधुनी उघडा किंवा नरकात अडकवा, डोनाल्ड ट्रम्प हावभाव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची विधानं सध्या चर्चेचा विषय ठरतायत. पश्चिम आशियातील संघर्ष आणि ट्रम्प यांची भूमिका सातत्यानं बदलताना दिसतेय. होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा आणि आपला संबंध नाही असं काही दिवसांपूर्वी म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी याच होर्मुझवरून आता इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला. त्यामुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय…. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट…अमेरिका आणि इराण संघर्षात ३७ दिवस उलटले तरी ना हल्ले थांबलेयत.ना युद्धविरामाची कोणहीती शक्यता दिसतेय…पण आता अमेरिकेनं इराणला आणखी एक अल्टिमेटम दिलाय.ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी ४८ तासात खुली करण्याचा थेट इशारा दिलाय…जर इराणने येणाऱ्या ४८ तासांच्या आत ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पूर्णपणे खुली केली नाही, तर अमेरिका त्यांच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला करून ते नष्ट करेल. आणि याची सुरुवात त्यांच्या सर्वात मोठ्या ऊर्जा केंद्रापासून होईल. – डोनाल्ड ट्रम्प
Comments are closed.