गुजरातने जिंकली नाणेफेक; हरलेली बाजी जिंकणाऱ्या लखनऊला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण, जाणून घ्या प्ले
Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update Marathi : आयपीएल 2026 मध्ये आज दोन सामने खेळले जाणार आहेत. सुपर संडेचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलएसजीच्या घरच्या मैदानावर, एकाना स्टेडियमवर खेळला जाईल. मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाच्या उंबरठ्यावर असताना लखनऊने पुनरागमन करत विजय मिळवला. ऋषभ पंतच्या संघाने तीन सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत, तर शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने तीन सामन्यांपैकी एक जिंकला आहे. हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा असून, दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील.
Comments are closed.