ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
1. फिरुनी नवी जन्मेन मी.. ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शब्द हिरमुसले, सूरही गहिवरले
https://tinyurl.com/5n84t8bv आशा भोसले राष्ट्रीय संपत्ती होत्या, त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतातील एका सुवर्णयुगाचा अंत; काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा शोक संदेश https://tinyurl.com/45v4aswj
2. 2. शेतकऱ्यांची चिंता वाढणार; यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, केंद्रीय हवामान विभागाकडून यंदा सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर https://tinyurl.com/2s3fkd73 यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना धाकधूक https://tinyurl.com/yetd7sar
3. मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आदरांजली, मुंबईत संगीत अकॅडमी स्थापन करणार
https://tinyurl.com/59ttb5w4 महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, अखेर वराह पालन योजनेला मंजुरी; लाभार्थ्यांना 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार, गोपीचंद पडळकरांची होती मागणी https://tinyurl.com/9szdv479
४. धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली; गोंधळ घालण्याचा डाव आखणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं, अहवालातून माहिती समोर https://tinyurl.com/y5d5j3vr एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल; खासदार ओमराजे निंबाळकर संतापले, फोटो मॉर्फ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा https://tinyurl.com/3uhjy2ky
5. कल्याणजवळील पुलावर सिमेंट मिक्सर आणि इको कारचा भीषण अपघात; 11 जणांचा जागीच मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक
https://tinyurl.com/yjbk649m कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेता हरीशचं निधन, टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला https://tinyurl.com/ym77fpa3
6. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली; बँक खात्यातील व्यवहाराची 8 तासांपासून चौकशी सुरू
https://tinyurl.com/3n5r36pu अशोक खरातचं जेवण कमी झालं; पोलिसांनी बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, ‘देवालाच माहिती ती कुठे’, मला माझ्या मुलाशी फोनवर बोलू द्या https://tinyurl.com/3aptfct4 अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, न्यायाधीशांचा सवाल, पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का? भोंदूबाबाचं उत्तर, नाही https://tinyurl.com/4wu32bke
7. पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; आजारपणाला कंटाळून तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा डाव; पोलिसांनी उघड केला बनाव
https://tinyurl.com/5n6sjyx7 पालघरमधील तरुणासोबत इंस्टाग्रामवरुन मैत्री, तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; बीडच्या आरोपीला पुण्यातून अटक, बंजरंग दल आक्रमक https://tinyurl.com/2z42uxfp
8. पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानकडून लैंगिक अत्याचार, ५० लाख ५५ हजार रुपयांनाही लुटले
https://tinyurl.com/mrxsr6nw पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण पोहोचायला उशीर झाला https://tinyurl.com/5n6uepvr
9. मुंबईजवळील मीरा भाईंदरमध्ये रिक्षाचालकांना प्रशासनाकडून मराठी सक्ती, बिष्णोई गँग चवताळली; RTO अधिकाऱ्याला थेट धमकी, परिवहन मंत्र्यांकडून दखल https://tinyurl.com/mur3h97k
10. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दुखापत, रोहित शर्मा तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार; मुंबई इंडियन्सची चिंता वाढली, फलंदाजाच्या पुढील सामन्यावर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/3dbk8xy6 सलग 3 पराभवांचा धक्का पचवून मुंबई-चेन्नई पुन्हा उभारी घेण्याची शक्यता; प्ले-ऑफचं चक्रव्यूह नेमकं कसं? https://tinyurl.com/27p5be3s
*एबीपी माझा स्पेशल*
माझा भाऊ इथं संभाजीनगरचा आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा
https://tinyurl.com/58hxhs7t
"आता 93 आलं, आता जायचं!" चार दिवसांपूर्वी आशाताई सुधीर गाडगीळांना फोनवर म्हणाल्या, ‘आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा’
https://tinyurl.com/y7nbb6e9
आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
https://tinyurl.com/w4ysxhrx आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कारात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर रडला; अश्रू थांबत नाहीत, भावनिक फोटो
https://tinyurl.com/7jrxytsr
*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Comments are closed.