Photo – खणाची साडी, कोल्हापूरी साज… मराठमोळ्या लूकमध्ये दिसल्या बॉलिवूडच्या वहिणी

अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा राजा शिवाजी हा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत.

Comments are closed.