ICC Women’s T20 World Cup 2026 – रणशिंग फुंकलं! हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ICC Women’s T20 World Cup 2026 साठी BCCI ने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात संघ विजय पथाका फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. राधा यादव आणि यास्तिका भाटिय यांचं पुनरागम झालं आहे. 12 जून ते 5 जुलै दरम्यान रंगणारा हा थरार अनुभवण्यासाठी आता चाहतेही उत्सुक झाले आहेत. वर्ल्ड कप साखळी फेरीतील टीम इंडियाचा पहिलाच सामना 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मनधाना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, ऋचा घोष, यास्तिक भाटिया, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, राधा यादव, जेमिमा रेड्रिग्स, रेणुका सिंह, श्रेयंका पाटील, श्री चरणी, अरुंधती रेड्डी, अनुष्का शर्मा आणि दीप्ति शर्मा

Comments are closed.