आयपीएल 2026 – मुंबईचा पॅकअप? CSK पुन्हा गुंडाळला, ऋतुराज गडकवाड आणि कार्तिकची फलंदाजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मधील 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा चाहत्यांच्या तोंडाला पराभवाची पान पुसली आहेत. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने निर्विवाद वर्चस्व गाजवत अगदी रुबाबात 8 विकेटने सामना जिंकला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 48 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी केली. त्यारा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या कार्तिक शर्माने दमदार साथ दिली. कार्तिकने 40 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा चोपून काढल्या. दोघांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे चेन्नईने मुंबईने दिलेले 160 धावांचे माफक आव्हान 11 चेंडू बाकी ठेवत पूर्ण केले.

Comments are closed.