HSC Result : बारावीच्या निकालात यंदाही मुलीच अव्वल; उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 93.15 टक्के




HSC Result : बारावीच्या निकालात यंदाही मुलीच अव्वल; उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 93.15 टक्के


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज (02 मे) जाहीर करण्यात आला आहे. मागील चार वर्षापासून बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले असून यंदाही कोकण विभागाने प्रथम स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा सर्वात जास्त 94.14 टक्के निकाल लागला आहे, तर लातूर विभागाचा सर्वात कमी 84.14 टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकलात मुलींनी बाजी मारली आहे.



Comments are closed.