IPL 2026 – पंजाबच्या सिंहासनाला जोरदार हादरा! कोनोलीच्या शतकानंतरही हैदराबादचा दणदणीत डंका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा 33 धावांनी पराभव करून IPL 2026 मध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचे विशाल आव्हान दिले. इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकांमुळे संघ मजबूत स्थितीत पोहोचला, तर पंजाबच्या खराब क्षेत्ररक्षणाचाही हैदराबादला फायदा झाला. हैदराबादने दिलेल्या 236 धावांचा पाठलाग करताना कूपर कॉनोली यांनी 107 धावांची झुंजार नाबाद खेळी केली, मात्र इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने पंजाबला पराभव स्वीकारावा लागला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले असून प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे.

Comments are closed.