SSC Result दहावीचा आज निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
येथे पहा निकाल
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
परीक्षा/महाराष्ट्र-एसएससी-10-निकाल
शाळांसाठी ः mahahsscboard.in (in school login)
Comments are closed.