श्री कृष्ण मधील कान्हा कुठे आहे? अनेक वर्षं राहिला गुमनाम, पण नंतर बनला सुपरस्टार – Tezzbuzz

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत, “श्री कृष्ण” या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे झाले आहेत.

रामानंद समुद्र (sagar)यांनी रामायन या मालिकेच्या  लोकप्रियतेनंतर, सागर यांनी साकारलेल्या भगवान विष्णूच्या या अवताराने सर्वांना मोहित केले. या मालिकेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध टप्पे साकारण्यासाठी सहा वेगवेगळ्या कलाकारांची निवड करण्यात आली होती. पण तुम्हाला माहित आहे का की, कालिया नागाचा गर्व मोडणाऱ्या “बालकृष्णाची” भूमिका साकारणारा तो तरुण अभिनेता आता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तर त्याचे नाव म्हणजे अशोक कुमार बालकृष्णन  आहे.

अशोक कुमार बालकृष्णन ही मालिका करताना अगदी लहान होता. त्याने 13 व्या वर्षीचे होते. त्याने या वयात भगवान कृष्णाचे तरुण रूप इतक्या सुंदरपणे पडद्यावर साकारले की ते रातोरात घराघरात पोहोचले. आणि आजही प्रेक्षकांनी त्यांना लक्षात ठेवले आहे. तर मूळचा मुंबईचा असलेला अशोक कुमार आता चेन्नईत स्थायिक झाला असून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रियपणे काम करत आहे. आणि त्याने आतापर्यत अनेक चित्रपट केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘इश्क’ ठरणार सायप्रसमध्ये चित्रित होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट; दिग्दर्शकाचे करण जोहरसोबत विशेष नाते

Comments are closed.