गळ्यात मंगळसूत्र अन् हातामध्ये हिरव्या बांगड्या कंगना राणौतने उरकलं गुपचूप लग्न ? नेमकं काय खरं घ्या जाणुन – Tezzbuzz

कंगना रणौत हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आणि तिने अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. तसेच ती राजकारणात हि सक्रिय असते. तर ती आता एका तिच्या वैयक्तिक गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. कंगनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तिने गळ्यात मंगळसूत्र आणि हातांमध्ये हिरव्या बांगड्याल घातलेल्या स्पष्टपणे दिसत आहेत. तर आता हा व्हिडिओ समोर आली असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. चला तर मग, कंगनाच्या या नवीन लूकमधले सत्य आणि तिने खरंच लग्न केले आहे का, हे जाणून घेऊया.

कंगना (kangana)रणौतचा हा व्हिडिओ एका प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफरने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तर या क्लिप मध्ये कंगना एका सुंदर फिकट गुलाबी रंगाच्या सूट सेटमध्ये घरातून बाहेर पडताना दिसत आहे. तिच्याभोवती अंगरक्षकांचा कडक सुरक्षा घेरा असून,  ती न थांबता गाडीत बसुन निगुन जाताना दिसत आहे. तर आता या व्हिडिओच्या कंमेट मध्ये अनेक जण हे खर आहे का कंगनाणे लग्न केले आहे का असे प्रश्न विचारत आहेत. तर काही  जण याला फिल्मी लूक म्हणत आहेत. चाहत्यांचा एक गट असा अंदाज लावत आहे की हा लूक तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘तनु वेड्स मनु 3’ किंवा ‘क्वीन 2’ मधील असू शकतो.

जर तुम्हीही कंगनाच्या लग्नाच्या अफवांवर विश्वास ठेवत असाल, ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौतने गुपचूप लग्न केलेले नाही, तर हा एक फिल्मी लूक आहे. अभिनेत्रीने तिच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘क्वीन’चा सिक्वेल असलेल्या ‘क्वीन 2’ चे शूटिंग मुंबईत सुरू केले आहे. आणि हा लुक सेट वरुन निघताना तसाच होता आणि त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

या अभिनेत्याने एका चित्रपटासाठी 3 वेळा बदलली बॉडी; पहलवानाचा लूक पाहून चाहतेही झाले थक्क

Comments are closed.