‘मा बहन’ ट्रेलर आउट: कॉमेडी आणि सस्पेन्सचा जबरदस्त तडका, माधुरी दीक्षितने पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मनं – Tezzbuzz
माधुरी दीक्षित ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आणि या तिने अनेक चित्रपटातुन प्रेक्षकांची मने जिकंली आहे. तर आता हि ती अनेक चित्रपटात दिसत असते आणि ती आपल्याला नेहमीच एक्टिव असल्याची दिसुन येते आणि आता तिचा एक मा बहन हा चित्रपट येत आहे. तर आता त्याचा ‘मा बहन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘मा बहन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असुन ही क्राईम कॉमेडी-ड्रामा कथा अत्यंत मनोरंजक दिसते. माधुरी (maduri)दीक्षितसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरमधूनच कथेची झलक मिळते, ज्यात एक मृतदेह संपूर्ण कथेत गोंधळ निर्माण करतो असे दिसुन येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. तर ‘मा बहन’च्या माध्यमातून आम्हाला एक अशी कथा सांगायची होती जी वास्तववादी आणि अत्यंत मनोरंजक आहे. तर उत्तम अभिनय करणारे कलाकार ही आता यात आहेत त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
आदर्श कॉलनीमध्ये घडणारी ‘मा बहन’ ही कथा रेखा, जया आणि सुषमा या अव्यवस्थित आई-मुलीच्या त्रिकुटाभोवती फिरते, जे कसेतरी एका मृतदेहाच्या प्रकरणात अडकतात. त्यानंतर गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होतात. या अश्या आशयाची ही कहाणी आहे. तर या चित्रपटाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 4 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. माधुरी, तृप्ती, धर्ना, रवी, गीतांजली, अरुणोदय आणि शार्दुल यांसारख्या कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.