मेरे करण अर्जुन आ गये… अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने दिला जुळ्या मुलांना जन्म

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही आई झाली आहे. दिव्यांकाने मंगळवारी जुळ्या मुलांना जन्म झाला आहे. दिव्यांका व विवेकने सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांसोबत ही गूड न्यूज शेअर केली आहे. त्यासोबत त्यांनी मेरे करण अर्जुन आग गये, अशी मजेशीर पोस्ट देखील लिहली आहे.

दिव्यांका त्रिपाठी व विवेह दहिया यांचे 8 जुलै 2016 ला लग्न झाले होते. लग्नानंतर दहा वर्षांनी दिव्यांका गरदोर राहिली होती. दिव्यांकाने 26 मे 2026 ला दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. त्यांना दोन मुलगे झाले आहेत. विवेकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.

Comments are closed.