‘रामायणा’मुळे जटायूच्या भूमिकेला मिळाली लोकप्रियता; या अभिनेत्याने एकाच मालिकेत साकारल्या 6 भूमिका – Tezzbuzz

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे झाले आहेत. तर काही वयस्कर झाले आहेत. तर रामायण मालिकेतील प्रत्येक पात्राला खुप जास्त प्रेम प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. आणि सुनील वर्मा हे रामायण मध्येही काम केले आहे. आणि  ‘रामायणा’मध्ये जटायूंसह अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

सुनील (sunil)वर्मा यांनी जरी रामायणामध्ये जटायुचे काम केले असले तरी त्यांना लोक ओळखायचे आणि ते त्यांना देवा समान वागवत असत. सुनील वर्मा यांना अभिनयाची कला वारसा मिळाला आहे, त्याचे वडील जे स्वतः एक अभिनेते होते, त्यांनी प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार निर्मित ‘बंदिनी’ या चित्रपटात एका डॉक्टरची भूमिका साकारली होती. आणि ृजेव्हा सुनिलने अभिनयाच्या क्षेत्रात यायचे ठरवले तेव्हा त्यांना त्याच्या पुर्ण परीवाराने पांठिबा दिला आहे. तर ते अभिनयासाठी मुंबई मध्ये आले त्याने प्रसिद्ध पृथ्वी थिएटरमध्ये नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आणि तेथील लोकांनी देखील त्याच्या अभिनयाचे कौतुक केले.

सुनील वर्मा हे नंतर काम करु लागले तेव्हा त्यांनी रामायाणासाठी ही काम केले ते केवळ ‘रामायण’मध्ये एका भूमिकेपुरते मर्यादित राहिले नाहीत. तर  त्यांनी सहा वेगवेगळ्या भूमिका साकारून आपली अष्टपैलुता दाखवली तर आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील वर्मा आता बिहारची राजधानी पाटणा येथे झगमगाटाच्या जगापासून दूर राहत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अभिनेत्री खुशी कपूरच झालं ब्रेकअप? दोन वर्षांचं नातं संपल्याच्या चर्चांना उधाण

Comments are closed.