लग्नानंतर काही तासांतच मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये घडलेल्या हेलिकॉप्टर अपघातात हिंदुस्थानी वंशाचे तरुण वैमानिक डेव्ह फिजी यांचा मृत्यू झाला. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही दुर्घटना घडली. या अपघातातून त्यांची नवविवाहित पत्नी जेस्नी थोडक्यात बचावली आहे. मूळ केरळवासीय असलेले 26 वर्षीय डेव्ह फिजी हे डेल्टा एअर लाइन्समध्ये सहवैमानिक होते.

Comments are closed.